Rupali chakankar: 'विधवा महिलांना पूर्णांगी म्हणा..' राज्य सरकारकडे मोठी मागणी

Photo Credit twitter

Arrow

राज्य महिला आयोग नेहमीच महिलांच्या विकासासह इतर समस्यांवर योग्य ते पाऊल उचलत असतं.

Photo Credit twitter

Arrow

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सरकारकडे विधवा महिलांसाठी एक विशेष मागणी करणार आहेत.

Photo Credit twitter

Arrow

रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा असं संबोधलं जातं. हा शब्द चुकीचा आहे.'

Photo Credit twitter

Arrow

'विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द वापरावा.' अशी मागणी राज्य महिला आयोग सरकारकडे करणार आहे.

Photo Credit twitter

Arrow

महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाकणकरांनी हा मुद्दा मांडला.

Photo Credit twitter

Arrow

'कोरोना काळात 85 हजार पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली. म्हणजे माझ्या 85 हजार भगिनी विधवा झाल्या.'

Photo Credit twitter

Arrow

त्यामुळं विधवा हा शब्द काढून टाकावा अन पूर्णांगी हा शब्द द्यावा.' अशी मागणी सरकारकडे केली जाणार आहे. 

Photo Credit twitter

Arrow

'यामुळे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होईल.' असं रुपाली चाकणकरांनी नमूद केलं.

Photo Credit twitter

Arrow