Photo Credit; instagram
Arrow
अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय?
Photo Credit; instagram
Arrow
भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी गर्भवती पत्नी आली होती.
Photo Credit; instagram
Arrow
पती गुड्डू यादववर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी केंद्रीय न्यायालयात गुन्हा दाखल आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पत्नी पल्लवी 8 महिन्यांची गर्भवती असून पतीला भेटण्यासाठी जेलमध्ये पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
पल्लवीने पतीला पाहाताच ती बेशुद्ध झाली आणि जमिनीवर पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
Photo Credit; instagram
Arrow
पल्लवीला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. तिच्या पोटात वाढणारे 8 महिन्यांचे मूलही आता राहिलेले नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पल्लवीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिचा नवरा तुरुंगात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पल्लवीच्या दीराने पोलिसांवर निष्काळजीपणा दाखवून भावाला बळजबरीने तुरुंगात डांबल्याचा आरोप केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पल्लवी आणि गुड्डू यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
तुरुंगातून आल्यानंतर पतीने पल्लवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, स्वरा भास्कर हादरलीच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा