Photo Credit; instagram

Arrow

Hardik Pandya : 'फ्लावर नहीं फायर है', हार्दिकच्या जिममधील फोटोवर कुणी केलीये कमेंट!

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या टी-२० मालिकेत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या मालिकेसाठी हार्दिक एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. यावेळी हार्दिकने जिम सेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकनेही जिममधील फोटोवर कमेंट केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नताशा, सर्बियाची रहिवासी आहे. तिने हार्दिकच्या जिममधील फोटोवर फायर इमोजी शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिकच्या पोस्टवर 10 लाखांहून अधिक लाईक्स आणि तीन हजार कमेंट्स आल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 नंतर हार्दिक क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला.

Photo Credit; instagram

Arrow

हार्दिक हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेचाही भाग आहे. 27 जुलैपासून वनडे मालिका सुरू होणार आहे.

संत अमोघ लीला दासांवर मुख्याध्यापिकेचा जडला होता जीव, पण...

पुढील वेब स्टोरी