Photo Credit; instagram

Arrow

MS Dhoni बनणार हिरो? पत्नी साक्षीने केला मोठा खुलासा!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रात धमाकेदार प्रवेश केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने त्याने प्रोडक्शन हाऊसची सुरूवात केली. LGM (Let's Get Married) हा त्याचा पहिला चित्रपट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. धोनीची पत्नी साक्षी याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, एका कॉन्फरन्समध्ये साक्षीला विचारण्यात आलं, 'महेंद्रसिंग धोनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकतो का?'

Photo Credit; instagram

Arrow

यावर साक्षी म्हणाली, 'जर एखादा चांगला प्रोजेक्ट उपलब्ध असेल तर ते नक्कीच करू शकतात. ते कॅमेरापासून दूर जात नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

साक्षी पुढे म्हणाली, 'ते 2006 पासून अॅड फिल्म्समध्ये काम करत आहे. त्यामुळे काही चांगले प्रोजेक्ट असेल तर ते काम करू शकतात.'

Photo Credit; instagram

Arrow

धोनी कशाप्रकारे पदार्पण करेल? यावर साक्षी म्हणाली, 'अॅक्शन... तो नेहमी अॅक्शनमध्ये असतो.'

Photo Credit; instagram

Arrow

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळत आहे.

सनी देओलला कोसळलं रडू, अमिषाने पटेलने पुसले अश्रू, अचानक काय झालं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा