Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण...
Photo Credit; instagram
Arrow
24 सप्टेंबर 2023 हा दिवस परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरला. उदयपूरच्या सौंदर्यात लग्न करून या कपलने नवीन सुरुवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर परिणीती दिल्लीत तिच्या सासरच्या घरी पोहोचली, जिथे विमानतळावरच तिचे भव्य स्वागत झाले.
Photo Credit; instagram
Arrow
आता लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की, परिणीती कायमची मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट झाली आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, लग्नानंतर परिणीती काही दिवस राघवसोबत पंडारा पार्कमध्ये असलेल्या त्यांच्या घरी राहणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही दिवसांनी ती तिच्या कामाच्या ठिकाणी मुंबईला परतेल. म्हणजे ती कायमची दिल्लीला शिफ्ट झालेली नाही. मात्र दिल्ली-मुंबई प्रवास सुरूच राहिल.
Photo Credit; instagram
Arrow
परिणीती आणि राघव यांचे लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवासारखे होते.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शनवर चाहत्यांचे लक्ष लागून आहे. या कपलचे रिसेप्शन 30 सप्टेंबर रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणार आहे.
ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा