Photo Credit; instagram

Arrow

टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे. ज्यामुळे वेगळेच संकेत मिळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शोएब मलिकने आधी त्यांच्या इंस्टा बायोमध्ये लिहिलं होतं, 'सुपरवुमन सानिया मिर्झाचा पती.'

Photo Credit; instagram

Arrow

पण आता त्याने हा बायो प्रोफाइलमधून काढला आहे. या बदलामुळे पाकिस्तानी मीडियामध्ये चर्चेला उधाण आलंय.

Photo Credit; instagram

Arrow

काही महिन्यांपूर्वी सानिया आणि शोएब यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी मीडियावर तर हा ही दावा करण्यात आला आहे की, सानिया आणि शोएब यांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

परंतु, पाकिस्तानी मीडियाच्या या दाव्यावर अजून कोणतीही पुष्टी झालेली नाहीये.

जया किशोरीचं 'या' 3 गोष्टींनी आयुष्यच बदलून टाकलं, तुम्हालाही होईल फायदा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा