Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
चेन्नई (CSK) आणि गुजरात (GT) यांच्यातील अंतिम सामना 28 मे रोजी पावसामुळे होऊ शकला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
आता यादिवशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चाहती एका पोलिसाला मारहाण करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला नंतर स्टेडियमबाहेर काढण्यात आले.
Photo Credit; instagram
Arrow
पावसामुळे हा अंतिम सामना राखीव दिवशी 29 मे रोजी खेळला गेला.
Photo Credit; instagram
Arrow
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने IPL ची ट्रॉफी आपल्या नावे करत दणदणीत विजय मिळवला आहे.
Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा