Photo Credit; instagram
Arrow
Mumbai : महिलेचा लोकलमध्येच बेली डान्स, मग पोलिसांनीही..
Photo Credit; instagram
Arrow
मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचा बेली डान्स करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान ट्रेनमधील या फुटेजवर प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अगदी मुंबई पोलिसांचेही लक्ष वेधूले.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये, एक महिला लोकल ट्रेनच्या आत अशा पद्धतीने नाचताना दिसत आहे की अनेकांनी याला अश्लील म्हटलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओला लोकप्रियता मिळताच काहींनी मुंबई पोलिसांना सोशल मीडियावर टॅग करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यास सुरुवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
या घटनेमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनसारख्या गर्दीच्या ठिकाणी असे वर्तन याविषयीही व्यापक चर्चा रंगली आहे.
Ambani कुटुंबाने बाप्पाचं केलं थाटात स्वागत, दर्शनासाठी सेलिब्रिटींची हजेरी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!