या महिलेला 20 वर्षांनंतर कळलं की, तिची एक मुलगी आहे. ही धक्कायादक गोष्ट असली तरी दोघींच्या नात्याचा नुकताच उलगडा झाला आहे.
या माय-लेकीची गोष्ट आता जगभरात व्हायरल होतं आहे. लोकांनाही याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की, एका आईला तिची एक मुलगी आहे याबाबत कधीच कसं माहिती पडलं नाही?
खरंतर 56 वर्षीय ब्रूक मार्टिन मेडिकल कारणांमुळे गर्भवती राहु शकत नव्हती. त्यानंतर त्यांनी IVF ट्रिटमेंटचा आधार घेतला.
ब्रूक यांनी दोन भ्रूण इम्पांट केले आणि जुळ्या मुलांना जन्म दिला. यातील एकाच नाव क्रिस्टोफर आणि दुसऱ्याच नाव मॅथ्यू आहे. दोघेही 22 वर्षांचे आहेत.
उर्वरित आठ भ्रूण ब्रूक आणि पती क्रिस यांनी फर्टिलिटी क्लिनिकला डोनेट केले.
अशात एक दिवस थॉमस मुनरोने 23andme या डीएनए टेस्टिंग कंपनीच्या माध्यमातून कजीन टोडशी संपर्क साधला.
इथूनच एन्सेंस्ट्री रिपोर्ट खरेदी केली जावू शकते. त्यानंतर ब्रूक यांना कळलं की त्यांचे आणखीही मुलं आहेत.
IPL 2023 : इॅम्पक्ट प्लेअरने केली RCBची गोची; कोण आहे 19 वर्षीय सुयश शर्मा