Photo Credit; instagram
Arrow
महिला मारणार होती उडी, तितक्यात... व्हिडीओ बघून ह्रदयाचा चुकेल ठोका!
Photo Credit; instagram
Arrow
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याची यूजर्समध्ये जबरदस्त चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इमारतीत राहणारी ही महिला गॅलरी बाहेर येऊन उंचावर टोकाला उभी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या मजल्यांवर सुरक्षा रक्षकांचा घेराही दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी ही महिला उडी टाकरणार इतक्यातच सुरक्षा रक्षकांनी जाळी आणि दोरीच्या साहाय्याने तिला रोखलं.
Photo Credit; instagram
Arrow
सुरक्षा रक्षकांच्या या कृत्यामुळे महिलेचे प्राण थोडक्यात बचावल्याचे दिसते. याबाबत इतर कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये यूजर्स सुरक्षा रक्षकांचे खूप कौतुक करत आहेत.
स्मोकिंग की वेपिंग... काय आहे सर्वात घातक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...