Photo Credit; instagram

Arrow

महिला मारणार होती उडी, तितक्यात... व्हिडीओ बघून ह्रदयाचा चुकेल ठोका!

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याची यूजर्समध्ये जबरदस्त चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमध्ये एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इमारतीत राहणारी ही महिला गॅलरी बाहेर येऊन उंचावर टोकाला उभी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या मजल्यांवर सुरक्षा रक्षकांचा घेराही दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ही महिला उडी टाकरणार इतक्यातच सुरक्षा रक्षकांनी जाळी आणि दोरीच्या साहाय्याने तिला रोखलं.

Photo Credit; instagram

Arrow

सुरक्षा रक्षकांच्या या कृत्यामुळे महिलेचे प्राण थोडक्यात बचावल्याचे दिसते. याबाबत इतर कोणतीही माहिती अद्याप  मिळालेली नाही.    

Photo Credit; instagram

Arrow

पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये यूजर्स सुरक्षा रक्षकांचे खूप कौतुक करत आहेत.

स्मोकिंग की वेपिंग... काय आहे सर्वात घातक?

पुढील वेब स्टोरी