Photo Credit; instagram
Arrow
बसमध्ये सीटवरून महिलांची तुंबळ हाणामारी, बघा Viral Video
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच दिल्ली मेट्रो ते मुंबई लोकलपर्यंतच्या मारामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Photo Credit; instagram
Arrow
ताजा व्हिडीओ कर्नाटकातील सरकारी बसचा आहे. यामध्ये दोन महिलांमध्ये जागेवरून तुंबळ हाणामारी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
सीटवर एक वृद्ध महिला बसलेली आहे तर दुसरी महिला आपल्या मुलीसोबत उभी आहे आणि म्हाताऱ्या महिलेशी भांडत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आधी दोघी ओरडतात, एकमेकींना चापट मारतात आणि मग म्हातारी बाई आपली चप्पल बाहेर काढते.
Photo Credit; instagram
Arrow
@gharkekalesh ट्विटर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक यावर कमेंट करत आहेत.
'या' 5 सवयींमुळे तरूणपणातच येईल म्हातारपण, तुम्ही चुकूनही असं करू नका
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!