Photo ; Getty/Social Media

Arrow

'भाभीजी घर बैठा करो...', 'या' क्रिकेटरची भारतीय पत्नी का झाली ट्रोल?

Photo ; Getty/Social Media

Arrow

एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताने सहज विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताने पाकला 8 वेळा पराभूत केला.

Photo ; Getty/Social Media

Arrow

अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या शानदार सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.

Photo ; Getty/Social Media

Arrow

हा सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासह अनेक स्टार खेळाडूंचे कुटुंबीय आले होते.

Photo ; Getty/Social Media

Arrow

दरम्यान, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी शामिया आरजूही सामना पाहण्यासाठी पोहोचली आणि तिने फोटोही शेअर क

Photo ; Getty/Social Media

Arrow

पण पाकिस्तानचा सामना हरल्यानंतर शामिया ट्रोल झाली. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले.

Photo ; Getty/Social Media

Arrow

शामिया हरियाणातील मेवात येथील आहे. हसन अली आणि शामियाचे लग्न 2019 मध्ये झाले होते. त्याला एक मूलही आहे.

Photo ; Getty/Social Media

Arrow

एका यूजरने लिहिले - वहिनी, कृपया तुम्ही तुमच्या घरीच बसा. हसनने त्याचा वेग गमावला त्याला आता गोलंदाजीही करता येत नाही.

video; Social Media

Arrow

शामिया आरजू ही फ्लाइट अटेंडंट होती. याचदरम्यान तिची दुबईत हसन अलीशी भेट झालेली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुललेलं.

'हे' 7 पदार्थ लैंगिक क्षमता प्रचंड वाढवतात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा