Photo Credit
Arrow
green tea : जेवण केल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणं चांगलं की, वाईट?
Arrow
लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता वाढल्याने ग्रीन टी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Arrow
ग्रीन टी मध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे सकाळी ग्रीन टी घेणं फायदेशीर असतं.
Arrow
काही लोक ग्रीन जेवणानंतर लगेच घेतात, पण जेवणानंतर ग्रीन घ्यायला नको.
Arrow
ग्रीन टीमधील टॅनिन आणि कॅफीन हे गुण पचनक्रियेला बाधा आणू शकतात.त्यामुळे अपचन होऊ शकतं.
Arrow
जेवणानंतर जवळपास अर्धा तास ते 45 मिनिटांनी ग्रीन टी घ्यायला हवी.
Arrow
तुम्हाला जेवणाआधी ग्रीन टी घ्यायची असेल, तर अर्धा ते एक तास आधी घ्यावी, असं तज्ज्ञ सांगतात.
abc juice : काय आहे एबीसी ज्यूस, फायदे कोणते आणि कसं बनवायचं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
गुलाबी रंग आवडणाऱ्या मुली कशा असतात? स्वभाव तर विचारूच नका..
चाळीशीतही त्वचा हवी टाइट, तर काय करायचं ते तुम्हीच पाहा...
फक्त एका महिन्यात कंबर होईल सडपातळ, 'हे' आहे सीक्रेट!
स्वत: 8 लाख रुपये कमवते; नवरा 2.5 करोड कमवणारा पाहिजे... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल