मुंबई Indians ने दिल्ली कॅपिटल्सला हरवून महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी नावावर केली.

Arrow

विजेती टीम मुंबई इंडियन्सला एका चमकदार ट्रॉफीसहित करोडो रुपयांचे चेक मिळाले.

Arrow

रनर-अप दिल्ली कॅपिटल्सही मालामाल झाली आहे.त्यांना 3 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून मिळाली आहे.

Arrow

तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या युपी वॉरियर्स टीमलाही एक कोटी रुपये मिळाले आहेत.

Arrow

हेली मॅथ्यूज मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर्ससोबतच पर्पल कॅपही मिळाली. तिला एकूण 10 लाख रुपये मिळाले.

Arrow

ऑरेन्ज कॅप होल्डर मेग लैनिंग आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर यास्तिका भाटिया या दोघींना 5-5 लाख रुपये मिळाले.

Arrow

मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौरला या सीझनच्या बेस्ट कॅचसाठी 5 लाख रुपये मिळाले आहे.

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories