Photo Credit; instagram

Arrow

WTC 2023 : अनुष्का-रितीकाचा जलवा, कोहली-रोहित दिसले निराश!

Photo Credit; instagram

Arrow

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून लंडनमध्ये खेळला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहही सामना पाहण्यासाठी स्टँडवर दिसल्या.

Photo Credit; instagram

Arrow

या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियन संघाकडून शतके झळकावली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हेडने 169 धावांची खेळी खेळली, तर स्मिथने 121 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 285 धावांची शानदार भागीदारी केली.

Photo Credit; instagram

Arrow

या दरम्यान, भारतीय गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले दिसले. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

पण अनुष्का आणि रितिका स्टँडमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दिसल्या. दोघींचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रितीकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा आणि केएस भरतची पत्नी अंजलीसोबत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायणही सामना पाहण्यासाठी आली होती. पण त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही.

अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो, स्टार्क झाला रनआऊट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा