Arrow

अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो, स्टार्क झाला रनआऊट 

Arrow

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या WTCच्या फायनल सामन्यात अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. 

Arrow

 प्लेईंग इलेव्हनमध्ये नसताना देखील अक्षरने संघाला महत्वपुर्ण विकेट घेऊन दिली आहे. 

Arrow

सब्सस्टीट्यूट प्लेअर अक्षरने चांगल क्षेत्ररक्षण करून मिचेल स्टार्कला रनआऊट केले.   

Arrow

ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने मोहम्मद सिराजचा चेंडू मिडऑनच्या दिशेने ढकलला आणि धाव घेण्यासाठी धावला.

Arrow

अक्षर पटेलने यावेळी चांगले क्षेत्ररक्षण करून थेट विकेटवर रॉकेट थ्रो केला. 

Arrow

अक्षर पटेलच्या रॉकेट थ्रो मिचेल स्टार्कला रनआऊट झाला. आणि टीम इंडियाला आणखीण एक विकेट मिळाली. 

Arrow

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आहेत.

Arrow

ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने 163 आणि  स्टीव्ह स्मिथने 121 धावा केल्या.

वयाच्या सत्तरीत आजीचा सुपर डुपर फिटनेस, फोटो व्हायरल 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा