Arrow
WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर
Arrow
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.
Arrow
येत्या 7 जूनला लंडनच्या ओवल मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची फॅन्सना उत्सुकता आहे.
Arrow
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल पुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज संघाबाहेर झाला आहे.
Arrow
ऑस्ट्रेलियाचा संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड दुखापतीमुळे फायनलमधून बाहेर पडला आहे.
Arrow
जोश हेजलवुडच्या साईट स्ट्रेनवर ताण आल्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळू शकणार नाही.
Arrow
जोश हेजलवुडच्या जागी आता ऑलराऊंडर मायकल नेसरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे.
Arrow
जोश हेजलवुड आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला होता.मात्र IPL संपण्यापुर्वीच तो मायदेशात पोहोचला होता.
Arrow
WTC फायनल सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास रीजर्व डे देकील ठेवण्यात आला आहे.
WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?