Arrow

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस 

Arrow

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथने 2 जून रोजी आपला  34 वा वाढदिवस साजरा केला.

Arrow

वाढदिवसानिमित्त स्टीव्ह स्मिथने पत्नी डॅनी विलिसने सोबत एक खास फोटो शेअर केला आहे.

Arrow

माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डॅनी विलिस यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती.

Arrow

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर स्मिथने न्यूयॉर्कमधील रॉकफेलर सेंटरमध्ये डॅनीला प्रपोज केले.

Arrow

 डॅनी आणि स्टीव्ह स्मिथने 2018 मध्ये पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न केले.

Arrow

डॅनी विलिस ही व्यवसायाने वकील आहे. यासोबतच ती जलतरणपटू आणि पोलो खेळाडूही आहे.

Arrow

डॅनी विलिस तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामवर डॅनीचे हजारो फॉलोवर्स आहेत.

WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा

पुढील वेब स्टोरी