Yashasvi Jaiswal : यशस्वी पुन्हा चमकला! शिखर धवनला पछाडलं, घडवला इतिहास

Photo Credit instagram

Arrow

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या खेळीने जबरदस्त विक्रम केला.

Photo Credit instagram

Arrow

यशस्वीने मध्य प्रदेशविरुद्ध इराणी चषक सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावलं.

Photo Credit instagram

Arrow

याआधी इराणी चषकाच्या सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावण्याचा पराक्रम कोणीही केला नव्हता.

Photo Credit instagram

Arrow

शिखर धवन आणि हनुमान विहारी यांनी दोन्ही डावात शतकं झळकावली असली, तरी त्यांना द्विशतक आणि  शतक झळकावता आलं नाही.

Photo Credit instagram

Arrow

यशस्वी जयस्वाल हा इराणी चषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

Photo Credit instagram

Arrow

यशस्वीने शिखर धवनला मागे टाकलं आहे. शिखर धवनने 332 धावा केल्या होत्या. यशस्वीने 213 आणि 144 धावांची खेळी खेळली आहे.

Photo Credit instagram

Arrow

भारताकडून खेळलेल्या यशस्वीचा हा 15 वा फर्स्ट क्लास सामना होता. त्याने एकूण 9 शतकं झळकावली आहेत.

Photo Credit instagram

Arrow