Photo Credit; instagram
Arrow
मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा?
Photo Credit; instagram
Arrow
लोकप्रिय मराठी रांगडा अभिनेता हार्दिक जोशी लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याच्यासोबत एक नवा चेहराही मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदा पदार्पण करत आहे. तिचं नाव यशश्री व्यंकटेश आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यशश्री 'क्लब 52' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यशश्रीचे वडील व्यंकटेश उर्फ बजरंग बादशाह हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यशश्री ही फक्त अभिनेत्री नाही तर गायिका देखील आहे. तिनं आदर्श शिंदेसोबत दोन गाणी गायली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
ड्रीम गर्ल चित्रपटात तिनं मित ब्रोस सोबत संगीत सहाय्यक म्हणून काम केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यशश्री ही एक उत्तम डान्सर आहे. तिने नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या 'वेलकम' चित्रपटातील किया कियाचं रिमेक गाणं गायलं आहे.
भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?