राजकारणातील महिलांचा हटके योगा! हे फोटो एकदा तरी पाहाच
Photo Credit; instagram
21 जून रोजी जागतिक योग दिवस सगळीकडेच मोठ्या उत्साहने साजरा केला. अशात महाराष्ट्रातील नेतेमंडळींनीही याचा आस्वाद घेतला.
Photo Credit; instagram
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील नेत्यांपुढे महिला नेत्याही काही मागे हटल्या नाहीत. त्यांचेही योगा करतानाचे पोटो व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
भाजपच्या महिला नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे नऊवारी साडीत योगासनं केली. यावेळी मोर्चाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिबिरात भाग घेतला.
Photo Credit; instagram
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचेही योगा करतानाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
पण फोटो शेअर केल्यानंतर अमृता यांना त्यांच्या कपड्यांवरुन तसेच फोटोंवरुन ट्रोल करण्यात येत आहे.
Photo Credit; instagram
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही बालगृहातील मुलांसमोर योग दिवस साजरा केला.