Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीच्या पोटावरच ट्रेनरने मारले पंच, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

25 वर्षीय अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला एक आश्वासक अभिनेत्री असण्यासोबतच फिटनेस फ्रीकही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलायाच्या टोन्ड बॉडी आणि अ‍ॅब्सवर चाहते नेहमीच घायाळ होतात. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया हँडलवर वर्कआउट व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना प्रेरित करते.

Photo Credit; instagram

Arrow

पण अलायाने आता तिच्या वर्कआउट सेशनचा जो व्हिडीओ शेअर केला आहे, तो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये अलाया भिंतीला टेकून उभी आहे. तिने तिचे दोन्ही हात डोक्यामागे ठेवले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पंचिंग ग्लोव्हज घातलेला एक व्यक्ती पूर्ण ताकदीने अलायाच्या पोटावर पंच मारत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलायाची रिअ‍ॅक्शन पाहून असं वाटतं की ती अडचणीत आहे, पण ती काही वेळ सहन करते आणि मग म्हणते, 'ठीक आहे...बस्स' 

Photo Credit; instagram

Arrow

अलायाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एका यूजरने लिहिलं, 'हे अजिबात सुरक्षित नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक विचार करत आहेत, 'हा कसला व्यायाम आहे?' 

Photo Credit; instagram

Arrow

अलायाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने 2020 मध्ये जवानी जानेमनमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

विश्वचषकात दिसणार कोहली-रोहितचा नवा अवतार, मिळणार मोठी जबाबदारी!

पुढील वेब स्टोरी

Fill in some text

इथे क्लिक करा