Photo Credit; instagram

Arrow

बापरे.. 'Alia Bhatt'च्या त्या साड्यांचे, सेलमधील भाव जाणून व्हाल अवाक्!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा आनंद चित्रपटातील सारेच घेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात आलियाने फक्त साड्या नेसल्या आहेत आणि यासोबत ट्रेंड सेट केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी, आलियाने सांगितले, ती चित्रपटात नेसलेल्या साड्या सेलसाठी ठेवणार आहे. या साड्या मनीष मल्होत्राने डिझाइन केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साड्यांची किंमत 48 हजार ते 60 हजारांपर्यंत होती. पण एका दिवसातच या सर्व साड्यांची विक्री झाली.

Photo Credit; instagram

Arrow

राणी पिंक, ग्रीन ऑम्बर साडीची किंमत 58,000 सांगितली आहे. लोकांनी ही खरेदीही केली.

Photo Credit; instagram

Arrow

पण या साड्यांच्या किंमतीची खिल्ली उडवणारे काही लोकही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'लप्पू सी साडीची किंमत 58 हजार रुपये आहे. यापेक्षा चांगली तर बाजारातून विकत घेता येईल.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका यूजरने लिहिले, 'साडी खूप महाग आहे. मी ते इतर कोणत्याही ऑनलाइन ब्रँडवरून 1000 रुपयांना खरेदी करू शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. करण जोहर खूप खुश आहे.

Ankita Lokhande वर दु:खाचा डोंगर, वडीलांच्या अखेरचा निरोप देत...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा