Photo Credit; instagram

Arrow

तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..

Photo Credit; instagram

Arrow

मूल रडत असेल, तर पालक अनेकदा टीव्ही चालू करतात किंवा मुलाला शांत करण्यासाठी मोबाइल दाखवतात.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे मूल शांत होते पण त्यांची नजर मोबाईलवर स्थिर राहते. पण पालकांना हे कळत नाही की याचा त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

मोबाईल पाहाण्याच्या व्यसनामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येते. तसंच, यामुळे व्हर्च्युअल ऑटिझमचा धोकाही वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

व्हर्च्युअल ऑटिझमची हे 4 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येतं. याची लक्षणं आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

मुलांची चिडचिड होणे. 2 वर्षांनंतरही त्यांना बोलता न येणे.

Photo Credit; instagram

Arrow

कुटुंबातील सदस्यांना न ओळखणे किंवा त्यांना प्रतिसाद न देणे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलांना त्यांच्या नावाने बोलवल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे.

Photo Credit; instagram

Arrow

बोलताना नजर न मिळवणे किंवा एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा करणे.

Adah Sharma : 'नाकाची सर्जरी करून घे', जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा