YouTube चा कारभार भारतीयाच्या हाती, नवे CEO नील मोहन कोण?
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
भारतीय वंशाचे नील मोहन हे
YouTube चे नवीन सीईओ म्हणून नियुक्त झाले आहेत.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
1996 मध्ये त्यांनी Accenture मधून त्यांच्या करिअरला सुरुवात केलेली.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
नील यांनी DoubleClick अॅडव्हर्टायझिंग विकत घेतलं होतं.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
2007 मध्ये, DoubleClick Google ने विकत घेतले आणि ते Goo
gle च्या वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
मोहन यांनी Google AdSense प्रोजेक्टमध्ये योगदान दिले, जे यशस्वी जाहिरात प्लॅटफॉर्म आहे.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
त्यांना Twitter कडून मोठी ऑफरही होती पण Google ने त्यांना $100 मिलियन डॉलर बोनस दिला.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
मोहन हे 2015 मध्ये YouTube मध्ये रुजू झाले आणि आता त्यांनी यूट्यूबचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Photo Credit: INSTAGRAm
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
पुढील वेब स्टोरी पाहा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
सासरे मुकेश अंबानींसोबत इव्हेंटमध्ये दिसली राधिका, का आली पुन्हा चर्चेत?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?