YouTube चा कारभार भारतीयाच्या हाती,  नवे CEO नील मोहन कोण?

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

भारतीय वंशाचे नील मोहन हे YouTube चे नवीन सीईओ म्हणून नियुक्त झाले आहेत.

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

1996 मध्ये त्यांनी Accenture मधून त्यांच्या करिअरला सुरुवात केलेली.

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

नील यांनी DoubleClick अॅडव्हर्टायझिंग विकत घेतलं होतं. 

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

2007 मध्ये, DoubleClick Google ने विकत घेतले आणि ते Google च्या वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले.

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

मोहन यांनी Google AdSense प्रोजेक्टमध्ये योगदान दिले, जे यशस्वी जाहिरात प्लॅटफॉर्म आहे.

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

त्यांना Twitter कडून मोठी ऑफरही होती पण Google ने त्यांना $100 मिलियन डॉलर बोनस दिला. 

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

मोहन हे 2015 मध्ये YouTube मध्ये रुजू झाले आणि आता त्यांनी यूट्यूबचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Photo Credit: INSTAGRAm

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories