Photo Credit; instagram

Arrow

YouTube खरचं बंद होणार? कर्मचाऱ्यांना धास्ती...

Photo Credit; instagram

Arrow

भारतात TikTok वर बंदी येताच अनेक छोटे व्हिडिओ प्लॅटफॉर्म उदयाला आले.  त्यामध्ये YouTube Shorts पासून Instagram Reels पर्यंत सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो.

Arrow

यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्सनाही TikTokच्या बंदीचा सर्वाधिक फायदा झाला. मात्र आता हे छोटे व्हिडीओ YouTube साठी अडचणीचे ठरत आहेत.

Arrow

YouTube हा मोठ्या फॉरमॅटचा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे आणि लहान व्हिडीओ त्यांच्या मूळ व्यवसायाविरोधात काम करतात. मात्र लहान व्हिडिओ यूट्यूबसाठी फायदेशीर नाहीत.

Arrow

फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, शॉर्ट्सच्या लोकप्रियतेमुळे YouTube कर्मचारी चिंतेत आहेत. कारण त्याचा परिणाम कंपनीच्या महसूलावर झाला.

Arrow

शॉर्ट्समुळे यूट्यूबवर व्ह्यूज आणि कंटेंट तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु यामुळे लोकं लाँग फॉरमॅट व्हिडिओंपासून दूर जात आहेत.

Arrow

लांब फॉरमॅट व्हिडीओवर जाहिरातीतून कंपनी सहजपणे पैसे कमवते. लहान व्हिडीओंच्या जाहिरातीमुळे कंपनीच्या व्यवसायावर दीर्घकालीन परिणाम झाला. 

Arrow

इतकंच नाही तर आता कंटेंट क्रिएटर्स आणखी लहान व्हिडीओही तयार करत आहेत. यामुळे यूट्यूब कर्मचारी चिंताग्रस्त आहेत.

Arrow

ऑक्टोबर 2022 मध्ये, YouTube ने प्रथमच तीन महिन्याच्या कमाईत घट आहे असं सांगितले. कंपनीकडून 2020 मध्ये महसूल माहिती देणे सुरू केले.

Arrow

त्यामुळे या सर्व आव्हानांमध्ये, YouTube लहान व्हिडीओंकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

अवनीत कौरच्या ड्रेसमुळे संस्कृती वाचवण्याचा दिला सल्ला...

पुढील वेब स्टोरी