Arrow
Yuvraj Singh : युवराज सिंह दुसऱ्यांदा बनला बाबा, मुलीचं ठेवलं युनिक नाव
Arrow
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंह दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे.
Arrow
युवराज सिंहने इस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
Arrow
युवराज सिंहने त्याच्या मुलीचे नाव औरा असे ठेवले आहे. हे खुपच युनिक नाव आहे.
Arrow
स्लीपलेस नाईट चांगल्या वाटू लागल्या, ज्यावेळेस चिमुकलीने आमचे कुटुंब पुर्ण केले, असे युवराजने सांगितले.
Arrow
युवराज सिंहच्या घरी चिमुकलीचे आगमनाने चाहते खूश तर आहेत, त्यासोबत त्यांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
Arrow
युवराज सिंह आणि हेजल किंच 2016 ला लग्नबंधनात अडकले होते.
Arrow
लग्नाच्या सहा वर्षानंतर 2O22 साली युवराज पहिल्यांदा एका मुलाचा वडील बनला होता.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार, मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीत युवराज, हेजलची भेट झाली. या भेटीतून मैत्री आणि प्रेम झाले.
Arrow
एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
Shweta Tiwari : दोन लग्न मोडली...तरी खरं प्रेम मिळालं नाही, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा