Photo Credit; instagram

Arrow

Arjun Tendulkar साठी कुणी हात जोडले? म्हणाले, 'हात जोडतो पण...'  

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन तेंडुलकरला क्रिकेटचे बारकावे शिकवणाऱ्या योगराज सिंहने त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह म्हणाले, 'माझ्या मते अर्जुन तेंडुलकरने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. जर टी-20 मध्ये तो सलामीला आला तर जग त्याला लक्षात ठेवेल.'

Photo Credit; instagram

Arrow

योगराज पुढे म्हणाले, 'मला माहित नाही की त्याला कसे मॅनेज केले जात आहे, परंतु माझ्या मते तो एक अष्टपैलू खेळाडू आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

एका चॅनलशी संवाद साधताना ते म्हणाले, 'मी व्यवस्थापनाला हात जोडून विनंती करतो. तुम्ही हुशार आहात. तुम्हाला हे कळले पाहिजे होते.'

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन तेंडुलकरने या आयपीएलमध्ये 4 सामने खेळले असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण 59 चेंडू फेकत 92 धावा दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनने 25 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजीची सुरुवात केली आणि 13 धावा केल्या. यामध्ये एका षटकाराचाही समावेश होता.

Photo Credit; instagram

Arrow

पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 3 षटकात 48 धावा दिल्या होत्या, ज्यात त्याने एका षटकात 31 धावा दिलेल्या.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनने गुजरात टायटन्सविरुद्ध दमदार पुनरागमन करत दोन षटकांत नऊ धावा देत एक बळी घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनने 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसरा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने भुवनेश्वर कुमारला बाद करून पहिली विकेट घेतलेली.

Photo Credit; instagram

Arrow

पंजाबसाठी खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने प्रभसिमरन सिंगला इनस्विंग यॉर्करवर LBW आऊट केलेले.

21 वर्षीय अभिनेत्रीने रूमालापेक्षाही छोटा टॉप केला परिधान, काय तर म्हणे टॅटू दाखवायचाय!

पुढील वेब स्टोरी