Arrow

Asia Cup:आशिया कपमधून डावललं, नाराज चहलची पहिली प्रतिक्रिया आली समोर 

Arrow

आशिया कप 2023 साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Arrow

रोहित शर्माच्या नेतृत्वात 17 खेळाडूंमध्ये केएल राहुल, बुमराह आणि श्रेयस अय्यरची वापसी झाली आहे.

Arrow

पण स्टार स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळालं नाही.

Arrow

आशिया कपमध्ये संधी न मिळाल्याने  युजवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेची चर्चा आहे.

Arrow

 युजवेंद्र चहलने सुर्यासोबत ढग आणि पुन्हा चमकत्या सुर्याची इमोजी शेअर केली आहे.

Arrow

 युजवेंद्र चहलच्या पोस्टचा इतकाच अर्थ आहे की तो ही एक दिवशी चमकेल. 

Arrow

 पण अजूनही अश्विन, चहलसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद झाले नाहीत असे रोहित शर्मा म्हणालाय. 

kajol Devgan : अक्षय नव्हे तर 'हा' अभिनेता काजोलचा सिक्रेट क्रश!

पुढील वेब स्टोरी