
मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर
milind.khandekar@aajtak.com
मिलिंद खांडेकर हे India Today च्या Tak चॅनल्सच्या मॅनेजिंग एडिटर पदावर कार्यरत असून तब्बल 25 वर्षांहून अधिक त्यांचा पत्रकरिता क्षेत्रातील अनुभव आहे. त्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी आजवर त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT