Profile

मुंबई तक

Mumbaitak@aajtak.com

मराठी पत्रकारिता विश्वातील ‘इंडिया टुडे’च्या मुंबई Tak या मराठी वेबसाइटवर आपलं स्वागत. मराठी पत्रकारितेला व्यापक स्वरूप देणाऱ्या डिजिटल विश्वात आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी काही खास..
भारतातील एका महत्त्वाच्या भाषेतील पहिल्या मराठी डिजिटल न्यूज चॅनलची वेबसाइट आपल्यासाठी घेऊन आलोय. या वेबसाइटवर महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटच नाही तर अर्थही तुम्हाला समजून घेता येईल.

ADVERTISEMENT