ग्रहांच्या हालचालीचा काही राशींना होणार लाभ, 'या' राशीतील लोकांनी आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सतर्क राहावं

मुंबई तक

• 05:27 PM • 24 Dec 2025

astrology : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या गोचरामुळे प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, आजचा दिवस काही राशींसाठी सकारात्मक बदल घडवणारा असेल, तर काहींना आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या गोचरामुळे प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, आजचा दिवस काही राशींसाठी सकारात्मक बदल घडवणारा असेल, तर काहींना आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.

Astrology

2/5

मेष राशी :

मेष राशीतील लोकांनी आपला तुमचा तणाव दूर करावा. तसेच दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आज वसूल होईल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही सामाजिक मेळाव्यात सहजपणे प्रत्येकाचे मन जिंकू शकाल. तुम्ही अनुभवत असलेला एकाकीपणाला दूर करण्यासाठी मित्रांबरोबर काही वेळ घालवावा. 

Astrology

3/5

वृश्कि राशी : 

वृश्कि राशीतील लोकांना आज घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, त्यामुळे चांगला फायदा होईल. तुम्ही आज तुमच्या मित्रमंडळींसोबत मौजमजा करण्याचा विचार करत असाल तर अधिक खर्च होईल. तसेच रोमान्ससाठी आजचा दिवस चांगला नसेल. 

Astrology

4/5

कुंभ राशी : 

कुंभ राशीतील लोकांनी आपला उत्साह वाढविण्यासाठी वैभवशाली चित्र मनात ठसवा. आर्थिक बाजू बळकट होईल, तसेच एखाद्या गुंतवणुकीने तुम्हाला बक्कळ फायदा झाला तर दिवसाचा उत्तरार्ध आनंदात जाईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण व्यतीत करता येतील. 

Astrology

5/5

कन्या राशी : 

कन्या राशीतील लोकांनी घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रियकर किंवा प्रेयसीशी संबंधित काहीतरी विशेष करण्यासाठी आजचा दिवस पाळून ठेवा. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नजरेत खटकू शकता. तुम्ही एखादी कादंबरी वाचून आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात.

हे वाचलं का?
follow whatsapp