About Us

नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी डीजिटल न्यूज चॅनलवर आपलं स्वागत. आम्ही आधी हिंदीत होतो आता मराठीत आलोय. डीजिटल विश्वाची व्याख्या बादलणाऱ्या गोष्टी आम्ही घेऊन येतोय

हइंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी डीजिटल न्यूज चॅनल घेऊन आलोय. हे न्यूज चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला किंवा वाचायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा.

Namskar, Welcome to India Today group’s new Marathi news web portal – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi.