Butterfly : बटरफ्लाय… आयुष्याला उजळून टाकणारी एक छोटीशी गोष्ट!
‘बटरफ्लाय’ हा चित्रपट २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.