ADVERTISEMENT

sponsor

कार्यक्रमाचं वेळापत्रक


सकाळी 11 वा. ते 11.40 वाजेपर्यंत

रोहित पाटील

पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार

रोहित पाटील

सना मलिक

सना मलिक

बाबासाहेब देशमुख

बाबासाहेब देशमुख

स्नेहा दुबे

स्नेहा दुबे
सकाळी 11.45 वा. ते 12.15 वाजेपर्यंत

नरेंद्र जाधव

त्रिभाषा समितीचे अध्यक्ष

नरेंद्र जाधव
सकाळी 12.15 वा. ते 12.45 वाजेपर्यंत

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

बाळासाहेब थोरात
दुपारी 12.45 वा. ते 1.30 वाजेपर्यंत

निलेश लंके

खासदार (NCP-SP)

निलेश लंके

शशिकांत शिंदे

प्रदेशाध्यक्ष (NCP-SP)

 शशिकांत शिंदे
दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत

बाळा नांदगावकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते

बाळा नांदगावकर
दुपारी 3 ते 3.40 पर्यंत

एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र

 एकनाथ शिंदे
दुपारी 3.40 ते 4.10 वाजेपर्यंत

छगन भुजबळ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

छगन भुजबळ
दुपारी 4.10 ते 4.45 वाजेपर्यंत

संजय जाधव

दिग्दर्शक

संजय जाधव

अमेय खोपकर

निर्माता

अमेय खोपकर

उमेश कामत

अभिनेता

उमेश कामत

सिध्दार्थ जाधव

अभिनेता

 सिध्दार्थ जाधव

तेजस्विनी पंडीत

अभिनेत्री

तेजस्विनी पंडीत
दुपारी 4.45 ते 5 वाजेपर्यंत

अतुल पाटणे

प्रधान सचिव,महाराष्ट्र टुरिझम

अतुल पाटणे
संध्याकाळी 5 ते 5.45 वाजेपर्यंत

अजित पवार

उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्र

अजित पवार
संध्याकाळी 6.10 ते 6.45 वाजेपर्यंत

चिन्मयी सुमित

अभिनेत्री

चिन्मयी सुमित

दीपक पवार

भाषा अभ्यासक

दीपक पवार

गिरीश प्रभुणे

भाषा अभ्यासक

गिरीश प्रभुणे
रात्री 6.45 ते 7.15 वाजेपर्यंत

आदित्य ठाकरे

आमदार,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पार्टी

आदित्य ठाकरे
रात्री 7.15 ते 7.30 वाजेपर्यंत

संजय मुखर्जी

महानगर आयुक्त एमएमआरडीए

संजय मुखर्जी
रात्री 7.30 ते 8.15 वाजेपर्यंत

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस

Mumbai Tak Baithak 2025

मुंबईत सजणार मुंबई Tak चा मंच. मुंबई Tak बैठकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक दिग्गज नेते हजेरी लावतील. मुंबई TaK बैठकमध्ये राजकीय नेत्यांसह साहित्य आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांकडूनही विचारमंथन होईल. महाराष्ट्रातील सगळ्या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा करतील अनेक वरिष्ठ पत्रकार. पाहा मुंबई Tak बैठक 16 जुलै सकाळी 11:00 वाजेपासून.जास्त पाहा >