ADVERTISEMENT

sponsor

मुंबईटक बैठक 2026

शॉर्ट्स

storystorystorystorystorystorystorystorystorystorystorystory

मुंबई Tak बैठक 2026

राजकीय घडामोडींचा अर्थ समजून घ्यायचा म्हणजे ‘मुंबई Tak’, असं अशी ओळख महाराष्ट्रात रूजली आहे. राज्यातील राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 1 जुलै 2026 रोजी ‘मुंबई Tak बैठक’ (Mumbai Tak Baithak) पार पडणार आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह दिग्गज राजकीय नेत्यांशी मुंबई Tak संवाद साधणार आहे. तसंच कला आणि सिनेक्षेत्रातील दिग्गजांशी देखील गप्पांचा फड रंगणार आहे.जास्त पाहा >