Gufi Paintal: ‘महाभारता’तील ‘शकुनी मामा’ची एक्झिट, गूफी पेंटलांचं निधन
Gufi Paintal Passed Away: महाभारत मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.