दुर्मिळ पंचग्रही योग निर्माण होणार, 'या' राशीतील लोकांचे लग्न, राजकीय, आर्थिक बाबींवर होणार परिणाम

मुंबई तक

30 Jan 2026 (अपडेटेड: 30 Jan 2026, 01:32 PM)

Astrology : 30 जानेवारी रोजीचे राशीभविष्य पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

follow google news
Astrology

1/5

मेष राशी :  

मेष राशीतील लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. वेतनात वाढ होऊन पदोन्नतीचे अधिक संकेत देखील आहेत. याच काळात चांगल्या बातम्या देखील येऊ शकतात. भविष्यासाठी केलेलं नियोजन यशस्वीपणे पार पडू शकेल. 

Astrology

2/5

सिंह राशी :  

सिंह राशीतील हा पंचग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो, हा योग तुमच्या कुंडलीच्या सातव्या घरात असेल, जो विवाह आणि भागीदारीकारक आहे. हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.  

Astrology

3/5

कुंभ राशी :  

कुंभ राशीसाठी आजचा योग लग्नाच्या घरात तयार होईल. याच काळात आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक आदर संभावतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे. 

Astrology

4/5

ज्योतिष : 

ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा संयोगांमुळे संधी मिळतात. परंतु योग्य निर्णयक्षमता आणि कठोर परिश्रम तितकेच महत्त्वाचे आहेत. गुंतवणूक आणि करिअरमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेणं चांगले. 

Astrology

5/5

फेब्रुवारी महिन्यात सूर्य ग्रह हा तीन वेळा आपली चाल बदलणार आहे. याचा अनेक राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रशासन, राजकारण, शेअर बाजार आणि हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे.  

हे वाचलं का?
follow whatsapp