Nashik Lok sabha 2024: नाशिक लोकसभा निवडणूक मतदारसंघ

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 27 Dec 2023, 08:52 AM)

Nashik Lok sabha 2024: नाशिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

nashik lok sabha election results 2024

nashik lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Nashik : नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (nashik lok sabha election results 2024)

हे वाचलं का?
    follow whatsapp