लाइव्ह

Maharashtra Election 2024 Live: कराळे मास्तरांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप, वर्ध्यामध्ये तुफान राडा

Maharashtra Assembly Election Voting LIVE Updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: संपूर्ण राज्यात आज (20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आहे. जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Nov 2024 (अपडेटेड: 20 Nov 2024, 06:15 PM)

follow google news

Maharashtra Assembly Election Voting 2024 percentage: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 

लोकशाहीच्या या उत्सवात राज्यात सर्व मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जरून बजावावा असं आवाहन मुंबई Tak कडून आपणास करण्यात येत आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 Voting : Mumbai Assembly Election Voting LIVE Updates: राहुल नार्वेकर पोलिसांवर संतापले, थेट निवडणूक अधिकाऱ्यांना फोन

दरम्यान, आज दिवसभरात मतदानासंबंधी संपूर्ण राज्यभरात नेमक्या काय-काय घडामोडी घडतील त्याविषयची संपूर्ण माहिती आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. 

2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलं आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता ही आता राज्याची सत्ता ही महाविकास आघाडीच्या हातात देणार की, महायुतीच्या हे आजच्या मतदानानंतर ठरणार आहे.  

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्व महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:13 PM • 20 Nov 2024
    कराळे मास्तरांना तुफान मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना तुफान मारहाण करण्यात आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. .कराळे मास्तरांना उमरी मेघे गावात मारहाण करण्यात आली.  कराळे मास्तर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली असून, मारहाण करणारा हा आमदार पंकज भोयर यांचा माणूस आहे असा आरोप कराळे मास्तर यांनी केला आहे.

  • 05:43 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : तीन वाजेपर्यंत पश्चिम महराष्ट्रात किती टक्के मतदान?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विशेषत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळत आलं आहे. पण यंदाच्या निवडणुकीत बरीच राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे प. महाराष्ट्रात नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 58 जागा असून त्यापैकी अनेक जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात पवार विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. आज तीन वाजेपर्यंत पश्चिम महराष्ट्रात किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

    मावळ 49.75%
    चिंचवड 40.43%
    पिंपरी 31.58%
    जुन्नर 49.29%
    आंबेगाव 49.55%
    खेड आळंदी 47.43%
    शिरूर 43.60%
    भोसरी 43.16%
    हडपसर 33.78%
    दौंड 46.70%
    इंदापूर 49.50%
    बारामती 43.57%
    पुरंदर 40.32%
    भोर 47.54%
    खडकवासला 40.40%
    वडगाव शेरी 38.83%
    शिवाजीनगर 33.86%
    कोथरूड 37.80%
    पर्वती 37.66%
    पुणे कॅन्टोन्मेंट 35.84%
    कसबा पेठ 43.03%
    वाई 48.19%
    कोरेगाव 53.86%
    कराड उत्तर 52.03%
    कराड दक्षिण 52.56%
    पाटण 51.59%
    सातारा 47.96%
    फलटण 48.41%
    माण 45.10%
    मिरज 43.98%
    सांगली  43.86%
    पलूस-कडेगाव 50.16%
    खानापूर 46.63%
    तासगाव 49.33%
    जत 45.93%
    इस्लामपूर 54.84%
    शिराळा 54.41%
    चंदगड 54.63%
    राधानगरी 59.50%
    कागल 58.71%
    कोल्हापूर दक्षिण 51.20%
    करवीर 58.63%
    कोल्हापूर उत्तर 48.03%
    शाहूवाडी 61.70%
    हातकणंगले 50.01%
    इचलकरंजी 45.28%
    शिरोळ 52.66%
    मोहोळ  43.51%
    सोलापूर उत्तर 40.37%
    सोलापूर मध्य 39.21%
    अक्कलकोट 47.15%
    सोलापूर दक्षिण 41.02%
    पंढरपूर 38.30%
    करमाळा 42.40%
    माढा 45.67%
    सांगोला 48.36%
    माळशिरस 45.14%
    बार्शी 47.50%
  • 05:24 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 : दुपारी 3 वाजेपर्यंत विदर्भात किती टक्के मतदान?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. विदर्भातील एकूण 62 मतदारसंघांमध्ये देखील मतदान घेण्यात येत आहेत. 2019 च्या निवडणुकीत विदर्भाने भाजपला बराच झटका दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. ज्यापैकी अनेक जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना असणार आहे. त्यामुळे आता विदर्भात नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज तीन वाजेपर्यंत विदर्भात किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

    नागपूर द.प. 41.76%
    नागपूर दक्षिण 43.40%
    नागपूर पूर्व 44.97%
    नागपूर मध्य 41.10%
    नागपूर पश्चिम 40.93%
    नागपूर उत्तर 41.01%
    काटोल 43.20%
    सावनेर 50.38%
    हिंगणा 43.38%
    उमरेड  54.04%
    कामठी 43.24%
    रामटेक 51.18%
    बुलढाणा 43.64%
    चिखली 46.35%
    सिंदखेडराजा 48.40%
    मेहकर 51.80%
    खामगाव 51.07%
    जळगाव (जामोद) 45.55%
    मलकापूर 45.53%
    अकोट 41.43%
    बाळापूर  46.87%
    अकोला पश्चिम 43.15%
    अकोला पूर्व 45.43%
    मुर्तिजापूर 45.41%
    रिसोड 45.09%
    वाशिम 45.50%
    कारंजा 40.07%
    बडनेरा 42.47%
    अमरावती शहर 39.27%
    तिवसा 38.31%
    दर्यापूर 45.50%
    मेळघाट 50.62%
    अचलपूर 53.03%
    धामणगाव रेल्वे 45.15%
    मोर्शी 48.94%
    आर्वी 49.73%
    देवळी-पुलगाव 48.17%
    हिंगणघाट 52.43%
    वर्धा 48.26%
    तुमसर  52.72%
    भंडारा 48.72%
    साकोली 52.99%
    अर्जुनी-मोरगाव 61.65%
    तिरोडा 47.52%
    गोंदिया 49.87%
    आमगाव 57.67%
    आरमोरी 60.50%
    गडचिरोली 62.43%
    अहेरी 66.27%
    राजुरा 51.52%
    चंद्रपूर 41.44%
    बल्लारपूर 48.81%
    वरोरा 46.09%
    ब्रम्हपुरी 56.34%
    चिमूर 57.79%
    यवतमाळ 41.20%
    दिग्रस 49.19%
    पुसद 45.07%
    राळेगाव 53.29%
    वणी  56.92%
    आर्णी 51.21%
    उमरखेड  47.26%
  • 05:15 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024: मराठवाड्यात तीन वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. अशावेळी मराठवाडा हा विभाग यंदाच्या निवडणुकीत अतिशय निर्णायक असा ठरणार आहे. कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच या भागात मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत आला आहे आणि त्याभोवतीच ही संपूर्ण निवडणूक फिरत आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत. ज्यापैकी अनेक जागांवर मराठा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मराठवाड्यात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज तीन वाजेपर्यंत मराठवाड्यात किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

    जालना 46.74%
    बदनापूर 51.29%
    भोकरदन 53.29%
    परतूर 47.57%
    घनसावंगी 51.99%
    गेवराई 50.76%
    माजलगाव 46.42%
    बीड 38.23%
    आष्टी पाटोदा 42.81%
    केज 47.13%
    परळी 52.41%
    लातूर ग्रामीण  51.35%
    लातूर शहर 47.26%
    अहमदपूर 45.25%
    उदगीर 49.44%
    निलंगा 49.23%
    औसा  47.83%
    किनवट 48.94%
    हदगाव 48.29%
    भोकर 44.72%
    नांदेड उत्तर 39.40%
    नांदेड दक्षिण 38.84%
    नायगाव 47.65%
    देगलूर 42.16%
    मुखेड 37.12%
    लोहा कंधार 40.10%
    कन्नड 48.60%
    संभाजीनगर-म. 41.31%
    संभाजीनगर-प. 40.10%
    संभाजीनगर-पूर्व 44.94%
    गंगापूर 43.20%
    वैजापूर 46.83%
    सिल्लोड-सोयगाव 47.63%
    फुलंब्री 49.29%
    पैठण 53.30%
    उमरगा 46.59%
    तुळजापूर 47.69%
    उस्मानाबाद 44.64%
    परांडा 44.22%
    वसमत 50.35%
    कळमनुरी 50.69%
    हिंगोली 47.91%
    जिंतूर 49.20%
    परभणी  44.99%
    गंगाखेड 51.75%
    पाथरी 48.80%

     


     

  • 04:59 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live: उत्तर महाराष्ट्रात तीन वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण 47 मतदारसंघांमध्ये देखील मतदान घेण्यात येत आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला आतापर्यंत चांगलं मतदान झाल्याचं अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालंय. मात्र, यंदा नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.आज तीन वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

    नांदगाव 44.33%
    सुरगाणा-कळवण 55.81%
    चांदवड 51.06%
    येवला 52.72%
    निफाड 47.95%
    दिंडोरी 59.33%
    सिन्नर 53.30%
    नाशिक पूर्व 38.60%
    नाशिक मध्य 42.58%
    नाशिक पश्चिम 40.51%
    देवळाली 41.29%
    इगतपुरी 52.64%
    मालेगाव मध्य 48.09%
    मालेगाव बाह्य 42.00%
    बागलाण  39.40%
    जळगाव शहर 29.30%
    जळगाव ग्रामीण 44.88%
    अंमळनेर  39.34%
    एरंडोल 41.61%
    चाळीसगाव 43.15%
    पाचोरा 31.37%
    चोपडा 47.04%
    रावेर 49.16%
    भुसावळ 39.93%
    जामनेर 42.32%
    मुक्ताईनगर 42.51%
    अकोले 53.19%
    संगमनेर 50.60%
    शिर्डी 53.87%
    कोपरगाव 52.39%
    श्रीरामपूर 42.32%
    नेवासा 54.74%
    शेवगाव 42.63%
    राहूरी 45.60%
    पारनेर 46.91%
    अहमदनगर शहर 44.17%
    श्रीगोंदा 40.13%
    कर्जत जामखेड 51.16%
    धुळे ग्रामीण 48.20%
    धुळे शहर 40.67%
    शिंदखेडा 47.57%
    साक्री 50.30%
    शिरपूर 51.43%
    अक्कलकुवा  48.00%
    शहादा  54.13%
    नंदुरबार 45.75%
    नवापूर 57.52%
  • 04:46 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : कोकण कोणाचो, 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यात सर्वत्र मतदान होत आहे. ठाणे आणि कोकण विभागातील एकूण 39 मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे इथे त्यांची कामगिरी कशी राहते आणि शिवसेना (ठाकरे गट) कशी टक्कर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विभागात दुपारी तीन वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत सविस्तर माहिती वाचा.

     

    अंबरनाथ 34.35%
    उल्हासनगर 31.24%
    कल्याण पूर्व 37.71%
    डोंबिवली 42.36%
    कल्याण ग्रामीण 40.87%
    मुंब्रा कळवा 38.20%
    मीरा भाईंदर 39.65%
    ओवळा-माजीवडा 37.50%
    कोपरी-पाचपाखाडी 44.60%
    ठाणे शहर 39.41%
    ऐरोली 39.00%
    बेलापूर 41.48%
    भिवंडी ग्रामीण 47.45%
    शहापूर 36.71%
    भिवंडी पश्चिम 34.20%
    भिवंडी पूर्व 35.71%
    कल्याण पश्चिम 36.55%
    मुरबाड 41.87%
    डहाणू 53.20%
    विक्रमगड 49.60%
    पालघर 47.63%
    बोईसर  47.36%
    नालासोपारा 40.96%
    वसई 47.64%
    गुहागर 49.01%
    रत्नागिरी  46.20%
    दापोली  50.80%
    सावंतवाडी  48.00%
    पेण  48.18%
    अलिबाग  53.40%
    कर्जत  55.80%
    पनवेल  41.79%
    चिपळूण  52.33%
    राजापूर  52.19%
    कणकवली  51.30%
    कुडाळ  54.00%
    श्रीवर्धन  45.29%
    महाड 47.13%
    उरण  51.35%

  • 04:23 PM • 20 Nov 2024
    Mumbai Election 2024 Voting Percentage: मुंबईत 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई विभागात एकूण 36 मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मोठा राजकीय सामना रंगत आहे. कोणती आघाडी मुंबईच्या निवडणुकीत बाजी मारते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तत्पूर्वी आज तीन वाजेपर्यंत मुंबईत किती टक्के मतदान झालं आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

    अणुशक्ती नगर 38.62%
    चेंबूर 40.76%
    धारावी 35.53%
    सायन कोळीवाडा 37.26%
    वडाळा 42.51.%
    माहीम 45.56%
    वरळी 39.11%
    शिवडी 41.76%
    भायखळा 40.27%
    मलबार हिल 42.55%
    मुंबादेवी 36.94%
    कुलाबा 33.44%
    विलेपार्ले 43.83%
    चांदिवली 31.85%
    कुर्ला 38.82%
    कलिना 39.08%
    वांद्रे पूर्व 36.93%
    वांद्रे पश्चिम 36.49%
    गोरेगाव 42.59%
    वर्सोवा 37.84%
    अंधेरी पश्चिम 40.86.%
    दिंडोशी 43.78%
    अंधेरी पूर्व 42.63.%
    जोगेश्वरी पूर्व 45.56%
    मुलुंड 39.10%
    घाटकोपर पश्चिम 45.23%
    विक्रोळी 41.50%
    भांडुप पश्चिम 48.82%
    घाटकोपर पूर्व 43.85%
    मानखुर्द 36.42%
    दहिसर 41.91%
    कांदिवली पूर्व 41.85%
    मागाठाणे 40.20%
    मालाड पश्चिम 41.14%
    चारकोप   39.70%
    बोरिवली 45.38%

     

  • 03:53 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के मतदान?

    अहमदनगर -  ३२.९० टक्के,
    अकोला - २९.८७ टक्के,
    अमरावती - ३१.३२ टक्के, 
    औरंगाबाद- ३३.८९ टक्के, 
    बीड - ३२.५८ टक्के, 
    भंडारा- ३५.०६ टक्के, 
    बुलढाणा- ३२.९१ टक्के, 
    चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
    धुळे - ३४.०५ टक्के, 
    गडचिरोली-५०.८९ टक्के, 
    गोंदिया - ४०.४६ टक्के, 
    हिंगोली -३५.९७ टक्के, 
    जळगाव - २७.८८ टक्के, 
    जालना- ३६.४२ टक्के, 
    कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
    लातूर _ ३३.२७ टक्के, 
    मुंबई शहर- २७.७३ टक्के, 
    मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
    नागपूर - ३१.६५ टक्के,
    नांदेड - २८.१५ टक्के, 
    नंदुरबार- ३७.४० टक्के,
    नाशिक - ३२.३० टक्के, 
    उस्मानाबाद- ३१.७५ टक्के, 
    पालघर-३३.४० टक्के, 
    परभणी-३३.१२टक्के,
    पुणे - २९.०३ टक्के,
    रायगड - ३४.८४  टक्के, 
    रत्नागिरी-३८.५२ टक्के,
    सांगली - ३३.५० टक्के,
    सातारा -३४.७८ टक्के, 
    सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
    सोलापूर - २९.४४,
    ठाणे -२८.३५ टक्के, 
    वर्धा - ३४.५५ टक्के,
    वाशिम - २९.३१ टक्के,
    यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

  • 03:49 PM • 20 Nov 2024
    राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

    राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झालं आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. बारामती, इंदापूर, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रांजवळ गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये तर एका केंद्रावर मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आली. त्यामुळेकाही वेळ मतदान बंद होतं.

  • 03:40 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : "परळीत लोकशाहीला धक्का आणि...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ट्विट केला व्हिडीओ

    बीड जिल्ह्यातील परळीमध्ये सकाळपासून वेगवेगळ्या मतदारसंघांवर गोंधळांची मालिका सुरूच आहेत. त्यातच आता परळीतील एका मतदान केंद्रावर एक व्यक्ति थेट ईव्हीएमच्या बाजूला बसून कुणाला मतदान करायचं हे सांगताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हा व्हिडीओ व्हायरल केला असून, हुकुमशाहीवर शिक्का मारल्या जात असल्याची टीका केली आहे.

     

  • 03:36 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : दुपारी 1 वाजेपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात किती टक्के मतदान?

     

     

    मावळ 34.17%
    चिंचवड 29.34%
    पिंपरी 21.34%
    जुन्नर 34.58%
    आंबेगाव 35.63%
    खेड आळंदी 32.03%
    शिरूर 28.66%
    भोसरी 30.41%
    हडपसर 24.15%
    दौंड 31.78%
    इंदापूर 29.50.%
    बारामती 33.78%
    पुरंदर 27.35%
    भोर 30.27%
    खडकवासला 29.05%
    वडगाव शेरी 26.68%
    शिवाजीनगर 23.46%
    कोथरूड 27.60%
    पर्वती 27.19%
    पुणे कॅन्टोन्मेंट 25.40%
    कसबा पेठ 31.67%
    वाई 34.42%
    कोरेगाव 38.29%
    कराड उत्तर 35.47%
    कराड दक्षिण 36.58%
    पाटण 34.97%
    सातारा 35.76%
    फलटण 33.81%
    माण 29.69%
    मिरज 30.83%
    सांगली  32.23%
    पलूस-कडेगाव 33.32%
    खानापूर 31.59%
    तासगाव 33.51%
    जत 30.78%
    इस्लामपूर 39.02%
    शिराळा 37.82%
    चंदगड 39.19%
    राधानगरी 42.82%
    कागल 41.36%
    कोल्हापूर दक्षिण 35.15%
    करवीर 45.29%
    कोल्हापूर उत्तर 35.53%
    शाहूवाडी 41.30%
    हातकणंगले 35.15%
    इचलकरंजी 32.79%
    शिरोळ 37.03%
    मोहोळ  30.51%
    सोलापूर उत्तर 29.50%
    सोलापूर मध्य 28.61%
    अक्कलकोट 33.18%
    सोलापूर दक्षिण 29.53%
    पंढरपूर 24.26%
    करमाळा 27.34%
    माढा 26.31%
    सांगोला 31.58%
    माळशिरस 30.50%
    बार्शी 32.71%
  • 03:36 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : परळीत दुपारी 1 वाजेपर्यंत विदर्भात किती टक्के मतदान?

     

     

    नागपूर द.प. 31.12%
    नागपूर दक्षिण 32.02%
    नागपूर पूर्व 32.35%
    नागपूर मध्य 27.41%
    नागपूर पश्चिम 29.82%
    नागपूर उत्तर 29.30%
    काटोल 27.70%
    सावनेर 34.29%
    हिंगणा 28.73%
    उमरेड  39.37%
    कामठी 33.80%
    रामटेक 35.56%
    बुलढाणा 30.76%
    चिखली 31.39%
    सिंदखेडराजा 34.31%
    मेहकर 36.79%
    खामगाव 35.41%
    जळगाव (जामोद) 30.18%
    मलकापूर 31.42%
    अकोट 28.70%
    बाळापूर  28.00%
    अकोला पश्चिम 32.06%
    अकोला पूर्व 30.54%
    मुर्तिजापूर 29.66%
    रिसोड 29.42%
    वाशिम 33.79%
    कारंजा 23.98%
    बडनेरा 30.08%
    अमरावती शहर 31.32%
    तिवसा 27.13%
    दर्यापूर 27.20%
    मेळघाट 35.49%
    अचलपूर 37.52%
    धामणगाव रेल्वे 28.55%
    मोर्शी 34.00%
    आर्वी 33.83%
    देवळी-पुलगाव 32.91%
    हिंगणघाट 37.48%
    वर्धा 33.75%
    तुमसर  36.27%
    भंडारा 32.98%
    साकोली 36.33%
    अर्जुनी-मोरगाव 46.98%
    तिरोडा 34.00%
    गोंदिया 33.98%
    आमगाव 48.50%
    आरमोरी 51.05%
    गडचिरोली 49.17%
    अहेरी 52.84%
    राजुरा 37.22%
    चंद्रपूर 29.30%
    बल्लारपूर 35.41%
    वरोरा 32.24%
    ब्रम्हपुरी 39.91%
    चिमूर 41.04%
    यवतमाळ 28.10%
    दिग्रस 33.89%
    पुसद 31.69%
    राळेगाव 36.96%
    वणी  40.17%
    आर्णी 37.68%
    उमरखेड  32.10%

     

  • 03:19 PM • 20 Nov 2024
    संजय शिरसाट यांची शिवीगाळ, दानवेंनी शेअर केला व्हिडीओ, छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा

    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी काही कार्यकर्त्यांना धमकावत शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शेअर केला आहे. संजय शिरसाट यांची ही कोणती पद्धत बोलायची! या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी निवडणूक आयोग आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

     


     

  • 03:12 PM • 20 Nov 2024
    छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमध्ये तुफान राडा, दोन गट आमने-सामने

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगाव परिसरात मतदान केंद्राबाहेर तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन गटातले 100-200 लोक आमने-सामने आल्यानंतर हा गोंधळ झाला. यावेळी पोलिंग बुथवरील सामाचीही नासधूस झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याचंही समजतंय. मात्र या घटनेचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. 

  • 02:58 PM • 20 Nov 2024
    परळीत वातावरण पेटलं, EVM मशिनची तोडफोड, मतदान थांबलं, तुफान राडा

    परळीमधील घाटनांदूर येथे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्राची नासधूस झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर काही काळ आता मतदान बंद झाल्याचं कळतंय. 

     

  • 02:11 PM • 20 Nov 2024
    वरळीमध्ये तुफान राडा, मनसैनिक आणि शिवसैनिक भिडले

    वरळीमध्ये मतदानादरम्यान मोठा राडा पाहायला मिळाला. काही कारणांवरुन एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक आणि मनेसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचंही समोर आलं आहे. वरळीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनेसेचे संदीप देशपांडे हे मैदानात आहेत. त्यामुळे या तिहेरी लढतीमध्ये जनता कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

  • 02:05 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : राज्यात दुपारी 11 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

    राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाल्याचं समोर आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी गोंधळ झाले, बोगस मतदानाचे आरोप झालेत, या सर्व गोंधळामध्ये मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि भयुमक्त वातावरणात सुरू ठेवण्याचं आवाहन पोलीस आणि निवडणूक यंत्रणांसमोर असणार आहे. 

  • 01:53 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : पश्चिम महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत किती मतदान? 

     

    पश्चिम महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत किती मतदान? 

     

    मावळ 17.92%
    चिंचवड 16.97%
    पिंपरी 11.46%
    जुन्नर 18.57%
    आंबेगाव 16.69%
    खेड आळंदी 16.40%
    शिरूर 14.44%
    भोसरी 16.83%
    हडपसर 11.46%
    दौंड 17.23%
    इंदापूर 16.20%
    बारामती 18.81%
    पुरंदर 14.44%
    भोर 12.80%
    खडकवासला 17.05%
    वडगाव शेरी 15.48%
    शिवाजीनगर 13.21%
    कोथरूड 16.05%
    पर्वती 15.91%
    पुणे कॅन्टोन्मेंट 14.12%
    कसबा पेठ 18.33%
    वाई 18.55%
    कोरेगाव 21.24%
    कराड उत्तर 18.57%
    कराड दक्षिण 19.71%
    पाटण 18.93%
    सातारा 19.97%
    फलटण 17.98%
    माण 15.21%
    मिरज 17.70%
    सांगली  19.60%
    पलूस-कडेगाव 17.34%
    खानापूर 16.25%
    तासगाव 18.67%
    जत 16.52%
    इस्लामपूर 22.26%
    शिराळा 20.49%
    चंदगड 22.01%
    राधानगरी 23.00%
    कागल 23.68%
    कोल्हापूर दक्षिण 17.57%
    करवीर 26.13%
    कोल्हापूर उत्तर 20.75%
    शाहूवाडी 17.52%
    हातकणंगले 14.25%
    इचलकरंजी 19.77%
    शिरोळ 21.43%
    मोहोळ  17.22%
    सोलापूर उत्तर 14.53%
    सोलापूर मध्य 16.30%
    अक्कलकोट 18.82%
    सोलापूर दक्षिण 16.82%
    पंढरपूर 12.22%
    करमाळा 13.28%
    माढा 11.12%
    सांगोला 17.51%
    माळशिरस 16.60%
    बार्शी 17.51%
  • 01:17 PM • 20 Nov 2024
    नवी मुंबईत सापडलेलंं सामन तपासलं, चौकशीनंतर पोलीस काय म्हणाले

    नवी मुंबईतील शिवाजीनगरमध्ये एका मतदान केंद्राबाहेर इंटरनेट राऊटर, लॅपटॉप आणि काही मशिन्स सापडल्या होत्या. मात्र घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, इव्हीएम हॅक करण्याचा वगैरे काहीही प्रकार नाही, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

  • 01:13 PM • 20 Nov 2024
    Maharashtra Election 2024 Live : सकाळी 11 वाजेपर्यंत मराठवाड्यात कुठे किती मतदान झालं?

    मराठवाड्यात कुठे किती मतदान झालं? 

    जालना 21.23%
    बदनापूर 22.08%
    भोकरदन 23.10%
    परतूर 18.91%
    घनसावंगी 21.11%
    गेवराई 20.92%
    माजलगाव 18.23%
    बीड 15.04%
    आष्टी पाटोदा 11.32%
    केज 19.04%
    परळी 20.40%
    लातूर ग्रामीण  20.78%
    लातूर शहर 21.32%
    अहमदपूर 15.09%
    उदगीर 17.97%
    निलंगा 18.23%
    औसा  17.36.%
    किनवट 19.18%
    हदगाव 16.94%
    भोकर 12.85%
    नांदेड उत्तर 15.84%
    नांदेड दक्षिण 12.27%
    नायगाव 13.59%
    देगलूर 10.26%
    मुखेड 10.20%
    लोहा कंधार 12.16%
    कन्नड 18.04%
    संभाजीनगर-म. 17.72%
    संभाजीनगर-प. 15.93.%
    संभाजीनगर-पूर्व 20.89%
    गंगापूर 15.60%
    वैजापूर 15.98%
    सिल्लोड-सोयगाव 26.28%
    फुलंब्री 20.42%
    पैठण 20.22%
    उमरगा 17.36%
    तुळजापूर 18.13%
    उस्मानाबाद 15.92%
    परांडा 16.86%
    वसमत 19.10%
    कळमनुरी 19.62%
    हिंगोली 18.89%
    जिंतूर 17.12%
    परभणी  19.62%
    गंगाखेड 16.85%
    पाथरी 20.61%
follow whatsapp