येणार आहे Whisky मिक्स coca-cola! काय आहे यात स्पेशल?

मुंबई तक

• 03:02 AM • 21 Feb 2023

जगभरात मद्यपान करणाऱ्यांमध्ये कोक आणि व्हिस्कीचे कॉम्बिनेशन खूप लोकप्रिय आहे. लोकांची याप्रतीची पसंती पाहता कोका-कोला कंपनीनेही अल्कोहोलिक पेय आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे पेय लाँच करण्यासाठी कोका-कोलाने अमेरिकन व्हिस्की निर्माता जॅक डॅनियल्सशी हातमिळवणी केली आहे. जॅक डॅनियल एक स्मोकी प्लेवर्ड टेनेसी व्हिस्की आहे, जी जगभरात पसंत केली जाते. कोका-कोला आणि जॅक डॅनियल्स यांनी मिळून एक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

जगभरात मद्यपान करणाऱ्यांमध्ये कोक आणि व्हिस्कीचे कॉम्बिनेशन खूप लोकप्रिय आहे.

लोकांची याप्रतीची पसंती पाहता कोका-कोला कंपनीनेही अल्कोहोलिक पेय आणण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पेय लाँच करण्यासाठी कोका-कोलाने अमेरिकन व्हिस्की निर्माता जॅक डॅनियल्सशी हातमिळवणी केली आहे.

जॅक डॅनियल एक स्मोकी प्लेवर्ड टेनेसी व्हिस्की आहे, जी जगभरात पसंत केली जाते.

कोका-कोला आणि जॅक डॅनियल्स यांनी मिळून एक ‘रेडी-टू-ड्रिंक’ कॉकटेल तयार केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ‘रेडी-टू-ड्रिंक’ कॉकटेल अमेरिकेत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उपलब्ध होईल. पण भारतात हे लाँच केलं जाणार की नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

या पेयात अल्कोहोलचे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत असेल. यामध्ये फूल शुगर आणि झिरो शुगरचाही पर्याय असणार आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp