प्रियंका आणि निककडून ऑस्कर 2021ची नामांकन जाहीर

मुंबई तक

• 01:30 AM • 16 Mar 2021

ऑस्कर हा पुरस्कार जागातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. नुकतंच या पुरस्काराची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. 93 व्या ऑस्करची नामांकन अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी जाहीर केली आहेत. View this post on Instagram A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) दरवर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा […]

Mumbaitak
follow google news

ऑस्कर हा पुरस्कार जागातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. नुकतंच या पुरस्काराची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. 93 व्या ऑस्करची नामांकन अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी जाहीर केली आहेत.

हे वाचलं का?

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यास उशीर झाला. नामांकनांची घोषणा करताना प्रियंका निळ्या रंगाचा ड्रेस तर निकने गोल्डन रंगाचा सूट घातला होता.

ऑस्करसाठी सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात. त्यापैकी फक्त पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळतं. तर यापैकी एकाला ऑस्कर पुरस्काराचा मान मिळतो.

बेस्ट अॅक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल

मरिया बकलोवा – Borat Subsequent Moviefilm

ग्लेन क्लोज – Hillbilly Elegy

ओलिविया कोलमॅन – The Father

यून यू-जंग – Minari

बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल

साशा बैरन कोहेन – The Trial of the Chicago 7

डेनियल कालूया – Judas and the Black Messiah

लेस्ली ओडोम जूनियर – One Night in Miami

पॉल राची – Sound of Metal

लेकिथ स्टैनफील्ड – Judas and the Black Messiah

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर

कलेक्टिव

क्रिप कँप

द मोल एजेंट

माय ऑक्टोपस टीचर

टाइम

बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट

कोलेट

A Concerto Is a Conversation

डू नॉट स्प्लिट

हंगर वार्ड

अ लव सॉन्ग फॉर लताशा

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म

अनदर राउंड

बेटर डेज

कलेक्टिव

द मॅन हू सोल्ड हिज स्किन

Quo Vadis, Aida?

बेस्ट सिनेमेटोग्राफी

Judas and the Black Messiah

Mank

न्यूज ऑफ द वर्ल्ड

नोमैडलँड

The Trial of the Chicago 7

बेस्ट पिक्चर

द फादर

Judas and the Black Messiah

मैंक

मिनारी

नोमैडलँड

प्रॉमिसिंग यंग वूमन

साउंड ऑफ मेटल

द ट्रायल ऑफ द शिकागो 7

बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल

रिज अहम: Sound of Metal

चेडविक बोसमॅन: Ma Rainey’s Black Bottom

एंथनी हॉपकिंस: The Father

गैरी ओल्डमॅन: Mank

स्टीवन युन: Minari

बेस्ट एक्ट्रेस इन लीडिंग रोल

वायोला डेविस: Ma Rainey’s Black Bottom

एन्ड्रा डे: The United States vs Billie Holiday

वेनेसा किर्बी: Pieces of a Woman

फ्रांसेस मेकडोर्मंड : Nomadland

कॅरी मुलिगन: Promising Young Woman

बेस्ट प्रोडक्शन डिजाइन

द फादर

Ma Rainey’s Black Bottom

मैंक

न्यूज ऑफ द वर्ल्ड

टेनेट

    follow whatsapp