उत्तराखंडमधील हिमस्खलनाला 24 तास उलटले तरी बेपत्ता मजुरांचा शोध लागलेला नाही. मृत्यूमुखींची संख्या तर 15वर पोहोचली आहे. NDRF, SDRF, ITBP, लष्कर, नौदल, वायुसेनेकडून बचावकार्य सुरू आहे. तपोवन धरणाजवळील 2 टनेलमध्ये लोक अडकली आहेत, त्यातील एक बोगदा 2 किलोमीटर लांबीचा आहे, पण आतापर्यंत फक्त 200 मीटरचाच बोगदा साफ करून झालाय. या एका बोगद्यासाठी 300 जवान सफाईचं काम करतायत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
