मुंबई तक सचिन वाझेने पुन्हा एक यु टर्न घेतलाय. 14 डिसेंबरला दिलेला जबाब 9 फेब्रुवारीला बदलला. ज्यामुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. सचिन वाझेने या आधीही चांदिवाल आयोगासमोर दिलेले जबाब बदलले आहेत. तर परमबीर सिंग यांनी वाझेंवर जबाब बदलण्यासाठी दबाव असल्याचं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
