डोकं नसलेला मृतदेह आढळला आणि चंद्रपूर हादरलं

मुंबई तक

05 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

चंद्रपूरच्या सरकारी ITI कॉलेजच्या शेजारील शेतवडीमध्ये एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. शीर नसलेला मृतदेह सापडल्याने चंद्रपूरमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांना या संबंधित तपास करण्यासाठी तब्बल 9 तुकड्यांची नियुक्ती केली आहे.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp