aaditya thackeray on mumbai tauktae cyclone after visiting bmc control room
Tauktae Cyclone : मुंबईतील तौक्ते वादळावर BMC ची तयारी काय? पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली माहिती
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील तौक्ते वादळ परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममध्ये जाऊनही त्यांनी पाहणी केली.