बारामतीतल्या एका रिक्षाचालकाने लावणी वर केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओने रिक्षाचालक देखील प्रचंड लोकप्रिय झाला आहे. बाबजी कांबळे असे चालकाचे नाव आहे. नटरंग सिनेमाच याच गाण्यावर अमृता खानविलकरने नृत्य केलं आहे. मुंबई तकने थेट तिच्याशीच संवाद साधत या व्हीडिओवर प्रतिक्रिया जाणून घेतली. काय म्हणाले अमृता खानविलकर?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
