मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित अभिनयाच्या यशस्वी करिअरनंतर आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ‘क्रिएटिव्ह वाइब’ या वेब शोची निर्मिती तेजस्विनी पंडित करत आहे. या तिच्या नव्या इनिंगविषयी आणि सोशल मिडीयावर होणारं ट्रोलिंग, मराठी सिनेसृष्टीतील होणाऱ्या घडामोंडीविषयी मुंबई तकने तेजस्विनी पंडितसोबत खास बातचीत केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
